साहित्य,संस्कृती,इतिहास,समीक्षा,ग्रंथपरिचय,चरित्रात्मक व वैचारिक लेख,प्रवास वर्णन,स्थळसमीक्षा,टिका,शब्दचित्रे इ.
गोष्ट मार्क्वेझची : भालचंद्र गुजर
अनेक मराठी व हिंदी लेखकांवर प्रभाव टाकणारे व नोबेल प्राईझ मिळवणारे प्रसिध्द आंतरराष्ट्रीय लेखक गॅब्रियेल गार्सिया मार्क्वेझ यांची जडणघडण सांगणारा हा लेख 'रसिक ' दिवाळी अंकातून साभार