प्रा.डॉ.शैलेश त्रिभुवन हे संपादित करत असलेल्या 'सक्षम समीक्षा' या त्रैमासिकाच्या ऑ.नो.डी.२०१९ च्या अंकात (ताज्या) डॉ.संजय बोरुडे यांनी लिहिलेला 'उदाहरणार्थ नामुष्कीचे स्वगत : पठारी शैली ' हा शैली वैज्ञानिक समीक्षालेख प्रकाशित झाला आहे.नगर जिल्ह्यातले पहिले साहित्य अकादमी विजेते लेखक म्हणजे प्रा.रंगनाथ पठारे म्हणजे समीक्षाकाना दमवणारे लेखक म्हणून परिचित आहेत.त्यांच्या शैलीचे अंतरंग उलगडवून दाखवणारा मराठीतील कदाचित पहिलाच लेख आहे.मा.संपादक,सक्षम समीक्षा यांच्या परवानगीने प्रकाशित करत आहोत.धन्यवाद.
-- संपादक,साहित्याक्षर






कृपया मूळ लेख इथे द्याल..
जवाब देंहटाएंपृष्ठे दिसत नाहीत स्पष्ट
काहींनी वाचलेय.अडचण येवू लागली तर टाकू
हटाएंपठारी टच छान उलगडला!!
जवाब देंहटाएंधन्यवाद
हटाएंआमच्यासारख्या सामान्य वाचकांना समजायला अवघड,उमजायला कठीण, आणि पचायला जड अशा साहित्य शैलीचं विश्लेषण अवघड प्रमेय साध्या समीकरणांनी उकलावं तसं केलंत सर!
जवाब देंहटाएंयानिमित्ताने शैलीचे प्रकार समजले.खूप नवीन माहिती मिळाली.
अतिशय अभ्यासपूर्ण लेख.मराठी अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेल.खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद!
-जबीन
धन्यवाद
हटाएंलेख खूप अभ्यासपूर्ण आहे.सुंदर
जवाब देंहटाएंधन्यवाद
हटाएंjabardast
जवाब देंहटाएंधन्यवाद
हटाएंबढिया
जवाब देंहटाएंधन्यवाद
हटाएंधन्यवाद
हटाएंसमीक्षा लेख चांगला अभ्यासपूर्ण झाला आहे
जवाब देंहटाएंधन्यवाद.
हटाएंtakadeecha lekh
जवाब देंहटाएंधन्यवाद,प्लीज फॉलो द ब्लॉग
हटाएंझकास.झिणझिण्या...
जवाब देंहटाएंधन्यवाद
हटाएंसुंदर कवितांचं,अभ्यासपूर्ण समीक्षण!खूप खूप शुभेच्छा
जवाब देंहटाएं-जबीन
धन्यवाद
हटाएंकविता??
हटाएंकेवढा अभ्यास?कधी वेळ मिळतो?
जवाब देंहटाएंधन्यवाद
हटाएंजबरदस्त
जवाब देंहटाएंधन्यवाद
हटाएंपठारी शैलीचे एवढे सविस्तर विश्लेषण,हे मराठीतील पहिल्यांदाच घडत आहे.अभिनंदन
जवाब देंहटाएंधन्यवाद
हटाएंआमच्या तर डोक्यावरून गेले ,गुरु
जवाब देंहटाएंधन्यवाद
हटाएं-संजय ओहोळ
जवाब देंहटाएंधन्यवाद
जवाब देंहटाएंHi
जवाब देंहटाएंHi
जवाब देंहटाएंधन्यवाद,प्लीज फॉलो द ब्लॉग
हटाएंब्लाॅग वरील सर्व लेख,कविता,समीक्षा खूप अभ्यासपूर्ण आणि वैचारिक आहेत.
जवाब देंहटाएंइस टिप्पणी को लेखक द्वारा हटा दिया गया है.
जवाब देंहटाएं