रविवार, 29 मार्च 2020

उदाहरणार्थ नामुष्कीचे स्वगत : पठारी शैली




                           उदाहरणार्थ नामुष्कीचे स्वगत : पठारी शैली - डॉ.संजय बोरुडे 









     

                                  

                               

         प्रा.डॉ.शैलेश त्रिभुवन हे संपादित करत असलेल्या 'सक्षम समीक्षा' या त्रैमासिकाच्या ऑ.नो.डी.२०१९ च्या अंकात (ताज्या) डॉ.संजय बोरुडे यांनी लिहिलेला  'उदाहरणार्थ नामुष्कीचे स्वगत : पठारी शैली ' हा शैली वैज्ञानिक समीक्षालेख प्रकाशित झाला आहे.नगर जिल्ह्यातले पहिले साहित्य अकादमी विजेते लेखक म्हणजे प्रा.रंगनाथ पठारे म्हणजे समीक्षाकाना दमवणारे लेखक म्हणून परिचित आहेत.त्यांच्या शैलीचे अंतरंग उलगडवून दाखवणारा मराठीतील कदाचित पहिलाच लेख आहे.मा.संपादक,सक्षम समीक्षा यांच्या परवानगीने प्रकाशित करत आहोत.धन्यवाद.
-- संपादक,साहित्याक्षर 

37 टिप्‍पणियां:

  1. कृपया मूळ लेख इथे द्याल..
    पृष्ठे दिसत नाहीत स्पष्ट

    जवाब देंहटाएं
  2. आमच्यासारख्या सामान्य वाचकांना समजायला अवघड,उमजायला कठीण, आणि पचायला जड अशा साहित्य शैलीचं विश्लेषण अवघड प्रमेय साध्या समीकरणांनी उकलावं तसं केलंत सर!
    यानिमित्ताने शैलीचे प्रकार समजले.खूप नवीन माहिती मिळाली.
    अतिशय अभ्यासपूर्ण लेख.मराठी अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेल.खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद!
    -जबीन

    जवाब देंहटाएं
  3. लेख खूप अभ्यासपूर्ण आहे.सुंदर

    जवाब देंहटाएं
  4. समीक्षा लेख चांगला अभ्यासपूर्ण झाला आहे

    जवाब देंहटाएं
  5. सुंदर कवितांचं,अभ्यासपूर्ण समीक्षण!खूप खूप शुभेच्छा
    -जबीन

    जवाब देंहटाएं
  6. पठारी शैलीचे एवढे सविस्तर विश्लेषण,हे मराठीतील पहिल्यांदाच घडत आहे.अभिनंदन

    जवाब देंहटाएं
  7. आमच्या तर डोक्यावरून गेले ,गुरु

    जवाब देंहटाएं
  8. ब्लाॅग वरील सर्व लेख,कविता,समीक्षा खूप अभ्यासपूर्ण आणि वैचारिक आहेत.

    जवाब देंहटाएं
  9. इस टिप्पणी को लेखक द्वारा हटा दिया गया है.

    जवाब देंहटाएं