रविवार, 10 मई 2020

कोण होती निऋती ???? डॉ. अशोक राणा

डॉ. अशोक राणा यांच्या पुस्तकातील निवडक प्रकरणे

 












- प्रा.डॉ. अशोक राणा, यवतमाळ



7 टिप्‍पणियां:

  1. नीर्ऋती ही भूमी देवता, कृषी देवता अर्थात भारतीय द्वीपातील वैदिकपूर्वकळतील आद्य देवता असून तिचा महाराष्ट्राशी परात्पर संबंध होता. गणामाता असणारी निर्ऋती सर्जवणा आणि कृषकसंस्कृतीची जननी होती . . तिचे वैदिकांनी प्रतिष्ठा हनन करून सर्वकाल दूर लोटण्याची एकही संधी सोडली नाही. डॉ अशोक राणा आणि डॉ निरज सलुखे यांचे याबाबतीत सखोल आणि मूलभूत संशोधन असून ते जिज्ञासूंनी वाचावे.

    जवाब देंहटाएं
  2. छान वाटलं,एक आगळा वेगळा विषय पूर्वी अस्पष्ट कानावर होता तो समजला,डॉ,राणा यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन!

    जवाब देंहटाएं
  3. हे पुस्तक आहे माझ्याकडे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे.. मातृसंस्कृतीविषयी सविस्तर माहिती मिळते.. आदिगणमाता निर्ऋती विषयी अनेक बाबी स्पष्ट होत जातात..
    ही माहिती उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद !!

    जवाब देंहटाएं
  4. निऋतीबद्दल रा.चि. ढेरेंच्या ग्रंथात वाचलं असावं . आदरणीय राणा यांनी अतिशय मोलाची संशोधन पर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. खरं काय खोटं काय ही संभ्रमावस्था थोडी तरी कमी झाली. पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली. धन्यवाद सर्वांचे .

    जवाब देंहटाएं
  5. आद्यदेवतेचा भूमी,संस्कृती आणि जनजीवनाशी संबंध दर्शवताना लेखकाच्या परिश्रमाची नोंद आवर्जून घ्यावी लागते.संभ्रम दूर होण्यास मदत होते.वाचनाची उत्सुकता वाढत आहे. मनःपूर्वक अभिनंदन.

    जवाब देंहटाएं