: परिचय :
० नाव : राजेंद्र दुर्योधन मुंढे
० जन्मदिनांक : १० डिसेंबर १९६२
० शैक्षणिक पात्रता : एम. ए. मराठी प्रथम श्रेणी १९९१ , बी. एड , सेट (मराठी ), पीएच. डी.
० पत्ता : आर्वी नाक्यामागे , ज्ञानेश्वर नगर , वार्ड ९ , वर्धा . ४४२००१. मो ९४२२१००४९
० ईमेल : rajendramundhe 004 @gmail.com
० विविध प्रकारचे लेखन : ० स्फुट लेखन ५०० , समीक्षा ५० शोधनिबंध /लेख १० , कविता ९०
० प्रसंगोपात्त वैचारिक लेखन .
० साहित्य प्रकाशन : ० दैनिके : महाराष्ट्र टाइम्स , लोकसत्ता , नवशक्ती , सकाळ , तरुण भारत , लोकमत . प्रहार
. नागपूर पत्रिका , सामना . केसरी , प्रभात , गावकरी , तरुणभारत पुणे , मुंबई , औरंगाबाद , सोलापूर बेळगाव . गोवा , पुण्यनगरी , देशोन्नती इत्यादी
० साप्ताहिके : लोकप्रभा . चित्रलेखा , स्वराज्य , गावकरी , रविवार दिनांक , श्री , ब्लीट्स, महाराष्ट्र
० नियतकालिके : किर्लोस्कर , हेमांगी , साधना , अनुष्टुभ , युगवाणी , अस्मितादर्श , अक्षरवैदर्भी , समुचित , समाज प्रबोधन पत्रिका , अक्षरपेरणी , रुची , ब्र , प्रतिष्ठान , ललित , अक्षरगाथा , आदी .
० प्रकाशित पुस्तके :० राष्ट्रसंत तुकडोजी , लोकवाङमय गृह , मुंबई १९९७
० राष्ट्रसंतांचे मौलिक विचार , ----" --------- २००२
० संपादने पुस्तक : ० बंडखोर खेड्यांची गोष्ट (संपादन : १९४२ चा आष्टीचा लढा )२००७
० डॉ. किशोर सानप व्यक्ती आणि वाडमय ( सहित्यासुची)२०१७
० कार्यकारी संपादक : ०आत्मभान ,त्रैमासिक औरंगाबाद २००७ पासून ......
० मुख्य संपादक : ०.वरदा.. वर्धा (शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्धा निमित्त )
० संस्थापक संपादक : ० " इत्यर्थ " वाड्मयीन त्रैमासिक (१९९८ ते १९९९ तीन अंक)
० दिवाळी अंक संपादन : ० " पाऊलवाट " १९९४ संयुक्तपणे डॉ. सतीश पावडे
० स्मराणिका संपादन :० वर्धा जिल्हा साहित्य संमेलन १९८८(कार्यकारी संपादक )
० ८वे अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन २००५ (मुख्य सं )
० राज्य स्तरीयस्काऊट गाईड मेळावा २००८ ( संपादक )
० अतिथी संपादन : ०" अक्षरपेरणी " वाड्मयीन त्रैमासिकाचं डॉ. किशोर सानप समीक्षा विशेषांक सप्टें २०१७
० पुरस्कार :राष्ट्रसंत तुकडोजी पुस्तकाला १९९७-९८ चा उत्कष्ठ वाड्मय निर्मिती पुरस्कार
* अरविंद देशमुख पत्रकारिता पुरस्कार २००२
*यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट लेखन पुरस्कार २००४
*मा. बा. गांधी ट्रस्ट नागपूरचा शिक्षक पुरस्कार २००७
* राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पत्रकारिता पुरस्कार २०१७-१८
* विद्याज्ञान वृती पुरस्कार २०१८ ( पीएचडी बद्दल )






युद्धशाळा काव्यसंग्रहाचे परीक्षण करून नेमक्या शब्दात कवीला न्याय दिला आहे. कवीच्या विद्रोहीपणाचा वेध घेताना त्यांनी काव्यसंग्रहाला असलेल्या शीर्षकाचा उपयोग छानपैकी केला आहे. एकंदरीत वाचकांची जिज्ञासा जागृत केलीय
जवाब देंहटाएंधन्यवाद !
हटाएंमुंढे सर,युद्धशाळेचे समीक्षण फार तळातून केले आहे.अशाच समिक्षा आपणाकडून भविष्यात होतील या शुभेछा.
जवाब देंहटाएंमांगीलाल हरसिंग राठोड,बुलडाणा
संवाद कळ:९१५८५७४७१४
आपण अंतःकरणातून दिलेली प्रतिक्रिया पोचली. शुभेच्छांचा स्वीकार. धन्यवाद
जवाब देंहटाएंधन्यवाद, डॉ. संजयजी आणि सहित्याक्षर
जवाब देंहटाएंडॉ.मुंढे सर मनोहर च्या युध्दशाळा काव्यसंग्रहाचे समीक्षण वाचले, सखोल वेध घेतलेला आहे.काळोख्या भूमीत प्रकाश पेरण्याचे काम "युध्दशाळा"करेल यात मुळीच शंका नाही.मनोहर ची आज "मेरे रब"हे स्फुटलेखन वाचले.छान लिहिले.त्यासाठी तुम्हा दोघांचेही हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा! डॉ.मुंढे सर माझे "आदिवासी आणि भटके यांची आत्मकथने" हा समीक्षा ग्रंथ नुकताच देवयानी प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला.आपल्याला नक्की पाठवितो.पुन्हा अभिनंदन.प्राचार्य डॉ गणेश टाले श्रीराम महिला महाविद्यालय धामणगाव रेल्वे
जवाब देंहटाएं